-
प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्य कलाकार ‘मानसी नाईकने’ सोशल मीडियावर तिचा बोल्ड लूक शेअर केला आहे.
-
‘परफेक्ट मिस ऑफ इंडिया’ या कार्यक्रमासाठी मानसी नाईकला जज म्हणून बोलावण्यात आले होते.
-
मानसीला या कार्यक्रमात ‘परफेक्ट वूमन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
मानसीला या कार्यक्रमात ‘परफेक्ट वूमन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
सोशल मीडियावरील हा लूक तिने परफेक्ट मिस ऑफ इंडिया या कार्यक्रमासाठी केला आहे.
-
या लूकसाठी मानसीने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर मानसीने मोत्याचे कानातले घातले आहेत.
-
मानसीने या फुल स्लीव्ह्ज ड्रेसवर रोज गोल्ड रंगाचे घड्याळ वापरले आहे.
-
या ड्रेसवर मानसीने काळ्या रंगाचे पेन्सिल हिल्स परिधान केले आहेत.
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक / इंस्टाग्राम)