-
प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी मानसीने जांभळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
-
त्यामध्ये मानसीने स्लीव्हलेस डिझायनर ब्लाऊज, लेहेंगा व जांभळ्या रंगाची ओढणी परिधान केली आहे.
-
मानसीने परिधान केलेल्या या ब्लाऊजवर चंदेरी रंगाची सुरेख डिझाइन आहे.
-
या लेहेंग्यावर मानसीने लेहेंग्याला मॅच होतील अशा जांभळ्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
त्याचबरोबर मानसीने दोन्ही हातात चांदीच्या रंगाच्या दोन मोठ्या बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
मानसीने कानात सोन्याचे कानातले परिधान केले आहेत.
-
माथ्यावरील टिकलीमुळे मानसीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
-
या सोशल मीडिया पोस्टला मानसीने ‘अलेक्सा प्ले दगाबाज रे ‘ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक / इंस्टाग्राम)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली