-    १६ सप्टेंबर २०२४पासून झी मराठी वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. 
-    कोठारे व्हिजनची ही मालिका असून महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) या मालिकेचे निर्माते आहेत. 
-    या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) प्रमुख भूमिकेत आहे. 
-    कमी वयात तिच्यावर जबाबदाऱ्या आल्यामुळे सगळ्यांना सांभाळून घेण्याचे तिचे व्यक्तिमत्व आहे. 
-    सध्या सोशल मीडियावर प्राप्तीच्या ग्लॅमरस लूकची (Glamorous Look) चर्चा सुरू आहे. 
-    या फोटोंमध्ये प्राप्तीने जांभळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Purple Designer Dress) परिधान केला आहे. 
-    प्राप्तीने ‘किती सांगायचंय मला’ (Kiti Sangayachey Mala) या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. 
-    प्राप्तीने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘काव्यांजली- सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते. 
-    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम) 
 
  Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…” 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  