-
प्रसिद्ध अभिनेत्री समिधा गुरुने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘घे भरारी’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून ती लोकप्रिय झाली.
-
‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु.
-
नवंवर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या या लूकमध्ये समिधाने काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर समिधाने काळ्या आणि पांढऱ्या रंगाची कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर समिधाने हातात मण्यांचे ब्रेसलेट परिधान केले आहे.
-
या लूकमध्ये समिधाने केलेली केशरचना तिला शोभून दिसत आहे.
-
ठळक मेकअपमुळे समिधाच हा लूक उठून दिसत आहे.
-
या फोटोसाठी समिधाने कँडिड पोज दिली आहे.
(सर्व फोट सौजन्य : समिधा गुरु / इंस्टाग्राम)