-
प्रसिद्ध अभिनेत्री हीना खानने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री मोठ्या आत्मविश्वासाने काही काळापासून स्तनाचा कर्करोग या आजाराशी झुंजत आहे.
-
‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून या आठवड्यात हीना खानची उपस्थिती होती.
-
सोशल मीडियावरील लूक हा या कार्यक्रमातील आहे.
-
या लूकसाठी हीनाने पांढऱ्या रंगाचा पॅन्ट सूट परिधान केला आहे.
-
हीनाच्या कोटला जांभळ्या रंगाची हलकी छटा दिसत आहे.
-
या आऊटफिटवर हीनाने सोनेरी रंगाच्या रिंगांमध्ये मोठ्या आकाराचे मोती मोती असलेली कर्णफुले परिधान केली आहेत.
-
त्याचबरोबर हीनाने हातातील बोटांत विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या परिधान केल्या आहेत.
-
अभिनेत्री ठळक आयशॅडो, ग्लॉसी लिपस्टिक व ब्लशमुळे अधिक सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :हिना खान /इंस्टाग्राम)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी