-
Myra Vaikul 8th Happy Birthday: आज (२२ जानेवारी) बालकलाकार मायरा वायकुळचा आठवा वाढदिवस आहे.
-
मायराच्या वाढदिवसानिमित्त घरात फुग्याची सुंदर सजावट (Balloon Decoration) करण्यात आली आहे.
-
मायराच्या वाढदिवसानिमित्त गुलाबी रंगाचा केक (Pink Cake) आण्यात आला आहे.
-
मायराने आठव्या वाढदिवसानिमित्त सुंदर फोटोशूट (Birthday Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मायराने पांढऱ्या रंगाचा डिझायनर फ्रॉक (White Designer Frock) परिधान केला आहे.
-
मायरा लवकरच ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ (Mukkam Post Devach Ghar) या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन यांनी संकेत माने (Sanket Mane) केले आहे.
-
येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL