-
अभिनेत्री साक्षी गांधी मराठी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिने प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये सहकुटुंब सहपरिवार या स्टार प्रवाहच्या मालिकेच्या समावेश आहे. सध्या ती सन मराठीवरील ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत काम करते आहे.
-
दरम्यान साक्षीने नवे फोटो पोस्ट करून तिने नववर्ष २०२५ ची सुरुवात कशी केली याबद्दल सांगितलं आहे.
-
दरम्यान, अभिनेत्रीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांना भेट देत दर्शन केले आहे. हा फोटो तुळजापूरचा आहे.
-
या दर्शनाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
यावेळी साक्षीने पंढरपूर, पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर-तुळजापूर असं देवदर्शन केलं आहे.
-
पंढरपूरच्या विठू माऊलींच यावेळी तिने दर्शन घेतलं.
-
रुक्मिणी दर्शनाचा फोटो तिने पोस्ट केला.
-
या फोटोंना तिने “नव्या वर्षाची सुरुवात अशी झाली होती”, असे कॅप्शन दिले आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम) हेही पाहा- ट्रेलर रिलीजनंतर ‘छावा’बाबत काय काय घडलं? राजकीय प्रतिक्रियांनंतर दिग्दर्शकाचा निर्णय, तो सीन डिलिट…

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”