-
प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.
-
अभिनेत्री हिरामंडी या वेब सीरिजमधील गजगामिनी चालीसाठी प्रचंड लोकप्रिय झाली.
-
अदितीने केलेला हा लूक हॉलीवूड रिपोर्टर इंडिया आयोजित इंटरव्ह्यूसाठी आहे.
-
या लूकसाठी अदितीने डेनिम जंपसूट परिधान केला आहे.
-
अदितीने हा जंपसूट पांढऱ्या रंगाच्या शर्टावर परिधान केला आहे.
-
या आउटफिटवर अदितीने कानात सोन्याच्या रिंगा घातल्या आहेत.
-
अभिनेत्रीचा या लूकवरील मेकअप तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.
-
अदितीची फोटोमधील नजर चाहत्यांना घायाळ करील अशी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती राव हैदरी/ इंस्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”