-    संपूर्ण देशात आज (२६ फेब्रुवारी) महाशिवरात्री (Mahashivratri) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. 
-    माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. 
-    झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) मालिकेतील अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) महाशिवरात्रीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे. 
-    ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) असे कॅप्शन देत प्राप्तीने फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
-    या फोटोशूटसाठी प्राप्तीने पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली साडी (White Golden Border Saree) नेसली आहे. 
-    या फोटोंमध्ये प्राप्ती शिवलिंगाची पूजा (Shivling Puja) करताना दिसत आहे. 
-    अभिनेत्री वीणा जगतापने (Veena Jagtap) प्राप्तीच्या फोटोशूटवर ‘ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव’ अशी कमेंट केली आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम) 
 
  ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  