-  
  स्टार प्रवाहच्या ‘साधी माणसं’ (Saadhi Maansa TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
 -  
  या मालिकेत ‘मीरा’ची (Meera) भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) साकारत आहे.
 -  
  शिवानीने ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२५’साठी (Star Pravah Parivaar Puraskar 2025) ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
 -  
  स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची (Red Carpet Theme) नेहमीच चर्चा असते.
 -  
  शिवानीने पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन (White Designer Gown) परिधान केला होता.
 -  
  नेटकऱ्यांनी या फोटोंवर ‘परी म्हणू की अप्सरा…’ अशी कमेंट (Fans Comment Viral) केली आहे.
 -  
  या सोहळ्यात शिवानीला ‘सर्वोत्कृष्ट मुलगी’ (Best Daughter Award) हा पुरस्कार मिळाला.
 -  
  (सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर/इन्स्टाग्राम)
 
  H-1B Visa Fees Hike : ‘मला पश्चात्ताप होतोय’; H-1B व्हिसाच्या गोंधळात लाखो रुपये खर्चून नागपूरहून न्यूयॉर्कला परतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा