-
आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
या मालिकेत तिने संजना हे नाव पात्र साकारलं होतं.
-
तिचे हे पात्र लोकांच्या खूप पसंतीस उतरले होते,
-
दरम्यान तिने इन्स्टाग्रामवरून नवे फोटो शेअर केले आहेत.
-
रुपाली नेहमी विविध साड्यांमध्ये फोटोशूट करताना दिसते.
-
या फोटोशूटमध्ये तिने निळ्या रंगाची स्टायलिश साडी परिधान केली आहे.
-
या निळ्या साडीमध्ये रूपाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
“LET YOUR DREAMS FLY HIGH”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम) हेही पाहा-Photos : “हुस्न है सारी अदाओं में, इश्क़ है…”; तपकिरी गाऊनमध्ये मनमोहक रुचिरा जाधव

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”