-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) ‘जीजी म्हणजेच उमा’ यांची भूमिका साकारत आहे.
-
नीना यांनी नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नीना यांनी काळ्या रंगाची कॉटन पैठणी साडी (Black Cotton Paithani Saree) नेसली आहे.
-
नीना यांनी या फोटोशूटला ‘पैठणीच्या पदरावरती मोर नाचरा हवा…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
नीना सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ (Asen Me Nasen Me) या नाटकात काम करत आहेत.
-
या नाटकात (Natak) नीना महत्त्वाचे पात्र साकारत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नीना कुळकर्णी/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”