-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) प्रसिद्धीझोतात आली.
-
जान्हवीने अनेक मराठी मालिकांमध्ये (Marathi TV Serials) काम केले आहे.
-
नुकतेच जान्हवीने बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जान्हवीने गुलाबी रंगाची शिमरी साडी (Pink Shimmery Saree) नेसली आहे.
-
शिमरी साडीतील फोटोंना जान्हवीने ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी…’ (Gulabi Sadi Song) हे गाणे लावले आहे.
-
काही दिवसांपूर्वी जान्हवीने ‘महिंद्रा’ XUV700 (Mahindra Car) ही नवीन गाडी खरेदी केली.
-
‘My New Big Toy… My Butterfly…’ असे कॅप्शन देत जान्हवीने गाडीबरोबरचा रील व्हिडीओ शेअर केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Case: राजेंद्र हगवणेला आश्रय देणं भोवलं; माजी मंत्राच्या मुलासह पाच जणांना बेड्या