-
प्राजक्ता माळी नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांना काही ना काही ट्रिट देते.
-
प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे.
-
एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्रीने हा नवा लूक केला होता.
-
या लूकमध्ये तिने फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने आकाशी रंगाची काठपदर साडी नेसली आहे.
-
तिचा ब्लाऊज आणि साडीचा काठपदर खूपच छान दिसतो आहे.
-
दरम्यान प्राजक्ताच्या या लूकवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
फारच गोड दिसताय बाबा.., श्रुंगार तुझा जीवघेणा, घायाळ आज हृदय झालं.. चंद्र नभीचा सावळा वाटला, आज चांदणही फिक पडलं.., अशा शेकडो खास कमेंट्समधून चाहत्यांनी तिच्याबद्दलच प्रेम व्यक्त केलं आहे.
-
(सर्व फोटो साभार – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”