-
Zee Marathi Amba Mahotsav 2025: झी मराठी वाहिनीने नुकताच मालिकेतील कलाकारांबरोबर ‘आंबा महोत्सव २०२५’ हा नवा उपक्रम साजरा केला.
-
या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता प्रणव रावराणे, तितीक्षा तावडे आणि अधोक्षज कराडे या त्रिकुटाने केले.
-
उत्साही निवेदनाने संपूर्ण वातावरणात चैतन्य भरले होते.
-
या कार्यक्रमाची सुरुवात झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर व्ही. आर. हेमा यांच्या भाषणाने झाली.
-
आंबा महोत्सव म्हणजे आमच्या आणि प्रेक्षकांच्या मधुर नात्याचा उत्सव आहे.
-
यावेळी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
-
झी मराठीवर ‘कमळी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
झी नेटवर्कवरील पहिली मराठी वेब सिरीज ‘अंधार माया’ झी५ घेऊन येत आहे. फर्स्ट लुक ‘आंबा महोत्सवात’ पाहुण्यांना दाखवण्यात आला.
-
ही वेब सिरीज अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी ‘सार्थ मोशन पिक्चर्स’ या बॅनरखाली निर्मित झाली आहे.
-
या मोठ्या घोषणेनंतर सुरू झाली आंबा महोत्सवाची धमाल आणि कलाकारांची मस्ती.
-
झी मराठी मालिकांमधील कलाकारांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतला.
-
आंब्याच्या थीमवर आधारित मजेशीर खेळ, हास्यविनोद आणि कलाकारांमधली आपुलकी सगळ्यांनी अनुभवली.
-
या आनंदोत्सवात कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त करत झी मराठी म्हणजे आमचं दुसरं घर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी पत्रकार परिषद दोन मिनिटांत गुंडाळली, पोलीस म्हणाले…