-
लक्ष्मी सदैव मंगलम, फुलाला सुगंध मातीचा अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या चर्चेत आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील अभिनेत्रीची ‘कीर्ती’ ही भूमिका खूप गाजली होती.
-
दरम्यान, समृद्धीने केलेले अप्रतिम नवे फोटोशूट सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
-
यावेळी समृद्धीने लाल रंगाची कांजीवरम साडी परिधान केली आहे.
-
या लूकमध्ये खूप सुंदर आणि सोज्वळ दिसत आहे.
-
अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
-
तिच्या या फोटोशूटवर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
-
समृद्धीची आणखी एक साडीमधील कातिल अदा
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम) हेही पाहा- “प्राजू तू जगातलं आठवं आश्चर्य”; प्राजक्ता माळीच्या काळ्या साडीमधील लूकवर चाहते फिदा, कमेंट्सचा वर्षाव…

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या