-
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमध्येही सेटल झाली आहे.
-
तिने छावा, सिकंदर, अॅनिमल यासारख्या सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे
-
देशाची क्रश असलेल्या रश्मिकाने आता नवे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाचा वेस्टर्न लेहेंगा परिधान केला आहे.
-
तिने मिनिमल मेकअप केला आहे तर केस मोकळे ठेवले आहेत.
-
या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर अंदाजात दिसून येत आहे.
-
या ग्लॅमरस लूकवर चाहतेही फिदा झाले आहेत.
-
लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार – रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…