-
झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) मुख्य भूमिका साकारली होती.
-
मयुरीच्या नव्या लूकची (New Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
marathi actress mayuri deshmukh in white anarkali dress
-
marathi actress mayuri deshmukh in white anarkali dress
-
या लूकमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस (White Colour Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
तर तिच्या रंगीबेरंगी ओढणीने लूकमध्ये आणखी आकर्षण वाढलेआहे.
-
तसेच अभिनेत्रीनं गुलाबाचे फुलही हाती धरलेले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- मयुरी देशमुख इन्स्टाग्राम) हेही पाहा – Photos : १०० कॅरेट शुद्ध सौंदर्य! प्राजक्ता माळीचा निळ्या ड्रेसमधला सालस अंदाज…

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”