-
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
सईने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सईने पांढऱ्या रंगाची प्रिंटेड साडी (White Printed Saree Look) नेसली आहे.
-
साडीतील फोटोंना सईने ‘चांदणी…’ असे कॅप्शन (Saree Photos Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने (Hruta Durgule) सईच्या फोटोंवर ‘So So Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
गेल्या महिन्यात सईचा सचिन मोटे (Sachin Mote) लिखित व सचिन गोस्वामी (Sachin Goswami) दिग्दर्शित ‘गुलकंद’ (Gulkand) हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
-
सईबरोबर या चित्रपटात अभिनेता समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
सईच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७.२९ कोटींचा गल्ला जमावला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल