-
बिग बॉस मराठी गाजवलेली निक्की तांबोळी सातत्याने चर्चेत राहते.
-
कधी तिच्या आणि अरबाजच्या प्रेमामुळे तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे.
-
नुकतंच तिने नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
या प्लेन पिवळ्या साडीत निक्कीच्या बोल्ड अदा पाहायला मिळत आहेत.
-
तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
-
दरम्यान निक्कीने या फोटोंना दिलेलं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
त्याचं कारण म्हणजे निक्की पावसाळ्यातील रोमँटिक वातावरण पाहून फिल्मी होेऊन जाते असं तिने म्हटलंय.
-
“Me justtttttt being a little filmy in this weather”, असं तिने इंग्रजीमधून कॅप्शन दिलं आहे.
-
तसेच या फोटोंना तिने शाहरूख खान आणि ऐश्वर्या यांचं ‘हमको हम ही से चुरालो’ हे गाणंही जोडलं आहे.
-
तिच्या या फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो साभार: निक्की तांबोळी इन्स्टाग्राम) हेही पाहा- एआयच्या युगात जर तुम्ही ‘ही’ ८ कौशल्य शिकलात तर तुम्हाला देश-विदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी आहे…

बापरे! सीएसएमटी-गोरेगाव ट्रेनच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; किळसवाणा VIDEO पाहून धक्का बसेल