-
‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर
-
‘मुरांबा’ मालिकेत शिवानीची दोन वेण्या अशी विशेष ओळख आहे.
-
अभिनेत्री शिवानी मुंढेकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच शिवानीने नुकतेच तिच्या नव्या लूकचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये दोन वेण्या ओळख असलेली शिवानी नवीन हेअरकटमध्ये दिसत आहे.
-
कानात झुमके, डोळ्यांवर गॉगल आणि मोकळे केस असलेल्या लूकमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसत आहे.
-
शिवानीच्या या फोटोवर रेश्मा शिंदेने ‘क्यूट’ अशी कमेंटही केली आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
शिवानीने शेअर केलेल्या या नवीन फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”