-
मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
-
पुण्याजवळच्या (Ashadhi Wari 2025) आळंदी आणि देहूहून वारकरी ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या पालख्या घेऊन निघतात आणि पुढचे पंधरा दिवस पंढरीच्या वाटेवर विठूचा गजर होत हरिनामाचा झेंडा फडकत राहतो.
-
अश्विनीने केशरी रंगाच्या मुनिया पैठणी साडीतील (Muniya Paithani Saree) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना अश्विनीने ‘अहंकाराची माती व्हावी, म्हणून एकदा वारी करावी…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मुनिया पैठणी साडीतील लूकवर अश्विनीने आरी वर्क केलेला भरजरी ब्लाऊज (Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
अश्विनी सध्या झी टॉकीजच्या ‘मन मंदिरा गजर भक्तीचा..’ (Mann Mandira Gajar Bhakticha) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
अभिनयाबरोबरच अश्विनी शेतीदेखील (Farming) करते. शेतीकाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा