-
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखचा (Genelia Deshmukh) काल (२० जून) ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात जिनिलीयाने आमिर खानच्या (Aamir Khan) ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिनिलीयाने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये जिनिलीयाने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी (White Designer Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या डिझायनर साडीतील लूकवर जिनिलीयाने गळ्यात मोत्यांचा चोकर नेकलेस (Pearl Choker Necklace) परिधान केला आहे.
-
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक (Spanish Movie Remake) आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना (R.S. Prasanna) यांनी केले आहे. आमिर खान आणि अपर्णा पुरोहित (Aparna Purohit) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक