-
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने जागतिक योग दिनानिमित्त शेअर केले योगा करतानाचे फोटो.
-
या फोटोंमध्ये हिना समुद्रकिनाऱ्यावर विविध योगा पोजेस करताना दिसत आहे.
-
हिनानाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वृक्षासन, भुजंगासन व ध्यान करताना दिसत आहे.
-
निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि गडद निळ्या रंगाची लेगिंग्स परिधान करून, हिना अत्यंत शांत आणि एकाग्र दिसत आहे.
-
हिनाने तिच्या पोस्टला “yoga with perfect”, असे कॅप्शन दिली आहे.
-
हिना खान ही फिटनेसबाबत नेहमीच जागरूक राहिली आहे आणि ती अनेकदा तिच्या चाहत्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करते.
-
(फोटो सौजन्य हिना खान/इन्स्टाग्राम)

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?