-
जिया शंकर, एक भारतीय अभिनेत्री, जिने ‘वेड’ या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
अभिनेत्री जियाने लंडनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या एका सुंदर गाऊनमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिचा लूक अत्यंत मोहक आणि ग्लॅमरस वाटत आहे.
-
जियाने परिधान केलेला पांढरा गाऊन तिच्या व्यक्तिमत्त्वाला खूप चांगला शोभून दिसत आहे.
-
Lil miss missing London again’ या कॅप्शनसह तिने हे फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि एकूणच तिचा आत्मविश्वास तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
निसर्गरम्य ठिकाणी काढलेले तिचे फोटो खूपच आकर्षक वाटत आहेत.
-
या फोटोंमधून जियाची लंडनबद्दलची ओढ स्पष्टपणे दिसून येते. (फोटो : Jiya Shankar/Instagram)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”