-
Ashadhi Wari 2025 Pandharpur: आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रात एक अत्यंत पवित्र आणि भव्य असा पालखी सोहळा आयोजित केला जातो.
-
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) यांची पालखी देहू गावातून तर जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) यांची पालखी आळंदी गावातून पंढरपूरकडे प्रस्थान करते.
-
मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) नुकतीच वारीला गेली होती.
-
प्राप्तीने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
प्राप्तीने या फोटोंना ‘राम कृष्ण हरी…’ (Ram Krishna Hari) असे कॅप्शन दिले आहे.
-
या पालखी सोहळ्यासाठी प्राप्तीने गडद रंगाची गढवाल साडी (Gadwal Saree) नेसली होती.
-
प्राप्ती सध्या झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…