-
मराठी चित्रपटसृष्टीतील लावण्यवती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
या नवीन फोटोशूटमध्ये सोनाली एका सुंदर जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
-
तिचे हे ‘पर्पल पॉवर’ लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
-
फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोजमध्ये दिसते आहे.
-
कधी निवांत बसून कॅमेऱ्याकडे पाहताना, कधी मोहक हसू देत निसर्गाच्या सान्निध्यात, तर कधी आत्मविश्वासाने उभी राहिलेली.
-
तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि डोळ्यांमधील चमक तिच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देत आहेत.
-
तिच्या साधेपणाने आणि नैसर्गिक सौंदर्याने सोनालीने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
या फोटोशूटमध्येही तिचा तोच मनमोहक अंदाज दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”