-
लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या इजिप्तमधील गिझा येथील पिरॅमिड्सच्या भव्यतेचा आनंद लुटत आहे.
-
तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेले फोटो सध्या तूुफान व्हायरल होत आहेत.
-
गिझा येथील ऐतिहासिक पिरॅमिड्सच्या भव्यतेमध्ये भाग्यश्री मनमोहक अंदाजात दिसत आहे.
-
भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर इजिप्तमधील तिच्या अविस्मरणीय क्षणांचे ११ सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
प्रत्येक फोटो तिच्या उत्साहाची आणि आनंदाची गोष्ट सांगत आहे.
-
या फोटोमध्ये ती पिरॅमिड्सच्या भव्य पार्श्वभूमीवर बसलेली दिसत आहे.
-
एका फोटोत ती आरामात बसून थंडगार पेय पिताना दिसत आहे.
-
या सुंदर फोटोंना तिने एक खास कॅप्शन दिली आहे : “yes, I was excited! very very excited! “
ही कॅप्शन तिच्या भावना अचूकपणे व्यक्त करीत आहे. -
‘घाडगे & सून’ या लोकप्रिय मालिकेतून भाग्यश्री घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये / इन्स्टाग्राम)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”