-    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी अनपटच्या (Rashmi Anpat) साडीतील लूकची (Saree Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे. 
-    रश्मीने हिरव्या रंगाच्या पैठणी साडीतील (Green Paithani Saree) फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. 
-    हिरव्या साडीवर रश्मीने लाल रंगाचा नथीचे आरी वर्क केलेला ब्लाऊज (Red Nath Aari Work Blouse Design) परिधान केला आहे. 
-    या फोटोला रश्मीने ‘साडी आणि मी = ????’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे. 
-    रश्मीच्या साडीतील फोटोवर नेटकऱ्यांनी ‘खुप सुंदर, अवर्णनीय साक्षात लक्ष्मी’ (Fans Comment) अशी कमेंट केली आहे. 
-    रश्मीने आतापर्यंत ‘अग्निहोत्र २’, ‘अंतरपाट’, ‘फ्रेशर्स’, ‘कुलस्वामिनी’, ‘असावा सुंदर स्वप्नाचा बंगला’ या मालिकांमध्ये काम (TV Serials) केले आहे. 
-    रश्मीने अभिनेता अमित खेडेकरबरोबर (Ameet Khedekar) लग्नगाठ बांधली. रश्मी व अमितला छोटा मुलगा आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : रश्मी अनपट/इन्स्टाग्राम) 
 
  ‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवालाचं ४२ व्या वर्षी निधन, पतीचा रुग्णालयाबाहेरचा व्हिडीओ Viral, नेमकं काय घडलं? 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  