-
झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ (Shiva TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
-
अभिनेत्री पूर्वा कौशिक (Purva Kaushik) या मालिकेत शिवानी पाटील उर्फ ‘शिवा’ (Shiva) ही भूमिका साकारत आहे.
-
पूर्वाने नुकतेच कॅजुअल लूकमध्ये फोटोशूट (Casual Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूर्वाने काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस (Black One Piece Dress) परिधान केला आहे.
-
काळ्या ड्रेसमधील फोटोशूटला पूर्वाने ‘खुली आंखोंसे देखा जो, हसीन ख़्वाब हैं तू…!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री आरती मोरेने (Arti More) पूर्वाच्या फोटोंवर ‘Oh Hoo’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
‘शिवा’ या मालिकेमुळे पूर्वाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या भूमिकेमुळे पूर्वा न घाबरता आपले मत मांडायला शिकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा कौशिक/इन्स्टाग्राम)

भारतात सापडली हडप्पाहून प्राचीन, ९००० हजार वर्षे जुनी संस्कृती जगाचा इतिहास बदलणार का?