-
अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने साखरपुडा केला आहे.
-
अंशुलाला बॉयफ्रेंड रोहन ठक्करने गुडघ्यांवर बसून फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केलं.
-
अंशुलाने या रोमँटिक प्रपोजलचे फोटो शेअर करून साखरपुडा केल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
-
रोहनने अंशुलाला न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमध्ये प्रपोज केलं.
-
अंशुला व रोहन ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता त्यांनी नातं पुढच्या टप्प्यावर न्यायचं ठरवलंय.
-
अंशुलाचा होणारा पती रोहन ठक्कर हा पटकथा लेखक आहे आणि त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठातून फिल्म व क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स केला आहे.
-
त्याने सोशल मीडिया मार्केटिंगसाठी कॉपीरायटिंग देखील केलं आहे.
-
रोहनने ‘द नोबलेस्ट’ चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो – अंशुला कपूर इन्स्टाग्राम)

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…