-
Ashadhi Ekadashi 2025: मराठी अभिनेत्री शिल्पा ठाकरेने (Shilpa Thakre) आषाढी एकादशीनिमित्त सुंदर फोटोशूट केले होते.
-
आषाढी एकादशी ही आषाढ शुक्ल एकादशी आहे.
-
या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि चार महिन्यांच्या चातुर्मासाचा आरंभ होतो.
-
शिल्पाने या फोटोशूटसाठी विठ्ठलाचे रूप (Lord Vitthal) धारण केले होते.
-
या फोटोशूटला शिल्पाने ‘पांडुरंगाच्या पायाशी मनाची अर्पण… आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा…’ असे कॅप्शन दिले होते.
-
शिल्पा सध्या सन मराठीच्या ‘नवी जन्मेन मी…’ (Navi Janmen Mi) या मालिकेत काम करत आहे.
-
शिल्पाने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिका (TV Serials) आणि चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिल्पा ठाकरे/इन्स्टाग्राम)

Nishikant Dubey : “आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर…”, भाजपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; परप्रांतीयांवरून ठाकरे बंधूंना डिवचलं