-
लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) नुकतीच युरोपीय मराठी संमेलनात (European Marathi Sammelan – EMS) हजेरी लावली होती.
-
युरोपीय मराठी संमेलन हे दर दोन वर्षांनी आयोजित होणारे एक सांस्कृतिक, साहित्यमय आणि सामाजिक संमेलन आहे.
-
युरोपातील मराठी भाषिक आणि त्यांचे परिवार एकत्र येतात, आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी.
-
या संमेलनासाठी सोनालीने आकाशी रंगाचा पैठणी लेहेंगा (SkyBlue Paithani Lehenga) परिधान केला होता.
-
पैठणी लेहेंग्यातील लूकवर सोनालीने पफ स्लीव्ह सुंदर पॅटर्नचा ब्लाऊज (Puff Sleeve Blouse Pattern) परिधान केला होता.
-
सोनालीने पैठणी लेहेंग्यातील लूकवर मोजके दगिने परिधान (Lehenga Jewellery Look) केले होते.
-
पैठणी लेहेंग्यातील ओढणी (Paithani Dupatta) घेऊन सोनालीने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये गौरी नलावडेचा स्टायलिश लूक)

मासिक पाळीच्या संशयातून शाळेतील सव्वाशे विद्यार्थिनींना गणवेश काढून तपासले, शहापूरातील धक्कादायक प्रकार