-
‘कल्याणची चुलबुली’ अशी वेगळी ओळख निर्माण केलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून शिवालीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील शिवालीच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत.
-
आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारी शिवाली सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते.
-
अशातच शिवालीने सोशल मीडियावर नव्या फोटोशूटचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
शिवालीने पांढऱ्या शुभ्र साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या पांढऱ्या साडीवर शिवालीने स्लीव्हलेस ब्लाउजही परिधान केला आहे.
-
शिवालीने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
शिवालीने शेअर केलेल्या या पांढऱ्या साडीतील फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

Vadodara Bridge Collapse : गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू