-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajali Re TV Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना पदार्थ बनवण्याचा टास्क दिला जातो.
-
मात्र तो पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडते हे पहाणे मजेशीर ठरते.
-
मराठी अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाची स्पर्धक आहे.
-
या कार्यक्रमासाठी माधवीने तपकिरी रंगाचा बॉडीकॉन गाऊन (Brown Bodycon Gown) परिधान केला होता.
-
माधवीच्या या स्टायलिश लूकची (Stylish Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
माधवीला स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)

“सगळे शांतपणे जेवत होते, पण संजय गायकवाड येऊन म्हणाले, कोणी काही खाल्लं तर…”, कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याची आपबिती