-
‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) गुरूपौर्णिमेनिमित्त (Guru Purnima) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.
-
हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला (Guru Purnima 2025) विशेष महत्त्व आहे.
-
या फोटोशूटसाठी अंकिताने पिवळसर हिरव्या रंगाची सिल्क साडी (Lemon Yellow Zest Silk Saree) नेसली आहे.
-
अंकिताने नेसलेली ही साडी तिच्या ‘प्रणाम’ (Pranam) या ब्रॅण्डची आहे.
-
सिल्क साडीतील लूकवर अंकिताने गळ्यात चोकर नेकलेस (Choker Necklace) आणि मॅचिंग बांगड्या (Matching Bangles) परिधान केल्या आहेत.
-
अंकिताला कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून (Bigg Boss Marathi Season 5) प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

मासिक पाळीच्या संशयातून शाळेतील सव्वाशे विद्यार्थिनींना गणवेश काढून तपासले, शहापूरातील धक्कादायक प्रकार