-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने (Priyadarshini Indalkar) नुकतीच फिल्मफेअर मराठी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
१० जुलै २०२५ रोजी मुंबईतील (Mumbai) हॉटेल सहारा स्टार येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
-
प्रियदर्शिनीला ‘नवदेव बीएससी एग्री’ (Navardev Bsc. Agri.) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मुख्य भूमिका – स्त्री हे नामांकन मिळाले होते.
-
प्रियदर्शिनीच्या ‘नवदेव बीएससी एग्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केले होते.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रियदर्शिनीने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस (Pink Dress Look) परिधान केला होता.
-
गुलाबी ड्रेसमधील लूकवर प्रियदर्शिनीने हलका मेकअप (Makeup) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) केली होती.
-
प्रियदर्शिनीच्या गुलाबी ड्रेसमधील फोटोंवर अभिनेत्री शिवाली परबने (Shivali Parab) ‘wowww’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रियदर्शिनी सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

पाय बघून कळेल लिव्हर खराब आहे की चांगलं! ‘ही’ ६ लक्षणे असतील तर दुर्लक्ष करू नका, नाहीतर…