-
बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) २४ वर्षीय लेक पलक तिवारीच्या (Palak Tiwari) स्टायलिश लूक (Stylish Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
पलकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर शिमरी ड्रेस (Black Off-Shoulder Shimmery Dress) परिधान केला आहे.
-
पलकच्या काळ्या ड्रेसवर मध्यभागी सुंदर असे फुल (Flower Design On Black Dress) आहे.
-
पलकच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘So Pretttyyy’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
पलकने ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan), ‘द भूतनी’ (The Bhootnii) आणि ‘रोमियो एस ३’ (Romeo S3) या चित्रपटामध्ये काम केले आहे.
-
पलकने अभिनय (Acting) व फॅशन (Fashion) क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
-
पलकने अनेक हिंदी म्युझिक अल्बमध्ये (Music Album) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पलक तिवारी/इन्स्टाग्राम)

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल