-
मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने (Shruti Marathe) इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्रुतीने निळ्या रंगाची नऊवारी साडी (Blue Nauvari Saree Look) नेसली आहे.
-
निळ्या नऊवारी साडीतील लूकवर श्रुतीने पोपटी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Green Contrast Blouse) परिधान केला आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर श्रुतीने मराठमोळे दागिने परिधान (Maharashtrian Traditional Jewellery) केले आहेत.
-
श्रुतीने नऊवारी साडीतील फोटोंना ‘नृत्यात लावण्य, नसानसात महाराष्ट्र’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
श्रुतीने मराठीसह हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
झी मराठीच्या ‘राधा ही बावरी’ (Radha Hi Bawari) या मालिकेतून श्रुतीला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)

Russia Trade : “पुतिन यांना फोन करा आणि सांगा की…”; NATOचा भारत, ब्राझील आणि चीनला गंभीर इशारा