-
सई ताम्हणकरला (Sai Tamhankar) ओळखणार नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणार नाही.
-
कारण सईच्या अभिनयाचे (Acting) लाखो चाहते आहेत.
-
तिच्या सौंदर्यालाही (Beauty) अजिबातच तोड नाही. ती खूप सुंदर (Beautiful) दिसते.
-
सईने नुकतंच नवं फोटोशूट (New Photoshoot) इन्स्टाग्रामवरुन शेअर केलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये तिने पांढऱ्या रंगाची (White Saree) जाळीदार डिझाईन असलेली फुलांची साडी नेसली आहे.
-
या साडीवर तिने ऑफ शोल्डर ब्लाऊज (Off Shoulder Blouse) परिधान केला आहे.
-
दरम्यान सईचं लग्न झालेलं, (Marriage) तिने घटस्फोट (Divorce) घेतला आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? सई ताम्हणकरने अमेय गोसावी (Amey Gosavi) यांच्याबरोबर २०१३ मध्ये लग्न केलं होतं.
-
त्यानंतर २ वर्षांनी म्हणजेच २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाचे नेमके कारण त्यांनी उघडपणे सांगितले नव्हते, पण त्यांनी हे नाते समजूतदारपणे संपवण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले होते.
-
घटस्फोटावर बोलताना एका मुलाखतीत सई म्हणाली होती, “काहीवेळा गोष्टी जुळून येत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही.” (सर्व फोटो साभार- सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम) हेही पाहा- चीन, जपान ते अमेरिका; जगातील टॉप ५ सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क, भारताची मेट्रो लाईन कितव्या स्थानी?

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?