-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा (Priyadarshini Indalkar) ‘गाडी नंबर १७६०’ (Gaadi Number 1760 Movie) हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित झाला.
-
योगीराज गायकवाड (Yogiraj Gaikwad) हे या चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक आहेत.
-
प्रियदर्शिनीबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री सुहास जोशी यांच्या (Movie Star Cast) भूमिका आहेत.
-
‘गाडी नंबर १७६०’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Movie Premier) प्रियदर्शिनीने स्टायलिश लूक (Stylish Look) केला होता.
-
प्रियदर्शिनीने ब्लॅक अँड व्हाईट पोल्का डॉट शॉर्ट ड्रेस (Black And White Polka Dot Dress) परिधान केला होता.
-
पोल्का डॉट ड्रेसमधील लूकवर प्रियदर्शिनीने मेसी बन हेअरस्टाईल (Messy Bun HairStyle) आणि हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
प्रियदर्शिनी सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

पडळकर-आव्हाड राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून मोठी कारवाई