-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस मधला अध्याय’ (DevManus Madhla Adhyay TV Serial) या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) काम करत आहे.
-
किरणची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने (Vaishnavi Kalyankar) दाक्षिणात्य लूकमध्ये (South Indian Look Photoshoot) फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैष्णवीने हिरव्या रंगाची सिल्क साडी (Green Silk Saree) नेसली आहे.
-
हिरव्या साडीतील लूकवर वैष्णवीने गडद मरुन रंगाचा वेलवेट ब्लाऊज (Maroon Velvet Blouse) परिधान केला आहे.
-
वैष्णवीने दाक्षिणात्य लूकसाठी भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला आहे.
-
या फोटोशूटला वैष्णवीने ‘The Beauty Of Culture’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
१४ डिसेंबर २०२४ रोजी वैष्णवीने किरणबरोबर मोठ्या थाटामाटात (Vaishnavi Kalyankar Kiran Gaikwad Wedding) सावंतवाडीमध्ये (Sawantwadi) लग्नगाठ बांधली.
-
वैष्णवीने ‘देवमाणूस’, ‘तू चाल पुढं’ आणि ‘तिकळी’ या मराठी मालिकेत काम (Marathi TV Serials) केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)

नैसर्गिक प्रसुतीवरून ट्रोल करणाऱ्यांना रिचा चड्ढाचे सडेतोड उत्तर; म्हणाली, “माझी योनी, माझे बाळ…”