-
Filmfare Awards Marathi 2025: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळासाठी ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
या पुरस्कार सोहळासाठी प्राजक्ताने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन (Black Designer Dress Look) परिधान केला होता.
-
प्राजक्ताला ‘फुलवंती’ (Phullwanti Marathi Movie) या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ (Best Actress Award) हा ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार मिळाला.
-
पद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ (Phullwanti) या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’ हा चित्रपट आहे.
-
‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित (Movie Release Date) झाला.
-
प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडेने (Snehal Pravin Tarde) केले होते.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल