-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री भक्ती देसाई (Bhakti Desai) ‘शर्वरी’ची भूमिका साकारत आहे.
-
भक्तीने नुकतेच जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत फोटोशूट (Purple Nauvari Saree Look Photoshoot) केले आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर भक्तीने सुंदर दागिने परिधान (Jewellery Look) केले आहेत.
-
भक्तीने नऊवारी साडीतील फोटोशूटसाठी न्यूड मेकअप (Nude Makeup) लूक करत बन हेअरस्टाईल (Bun HairStyle) केली आहे.
-
‘मोहिनी’ असे कॅप्शन भक्तीने जांभळ्या नऊवारी साडीतील फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun Natak) या नाटकात भक्ती काम करत आहे.
-
भक्तीने याआधी ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘चंद्रविलास’, ‘अरुंधती’ या मालिकांमध्ये (Marathi TV Serials) काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : भक्ती देसाई/इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल