-
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ (Tuhi Re Majha Mitwa TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी (Madhura Joshi) ‘नम्रता देसाई’ (Namrata Desai Role) ही भूमिका साकारत आहे.
-
मधुराने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराने जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Purple Paithani Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या पैठणी साडीतील फोटोशूटला मधुराने ‘काय म्हणता…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
मधुराच्या फोटोशूटवर अभिनेत्री शर्वरी जोगने (Actress Sharvari Jog) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
मधुराने याआधी अनेक मालिका (TV Serials) आणि चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…