-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या (Prajakta Gaikwad) डॅशिंग लूकची (Dashing Look Viral) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाचा टी-र्शट (White T-Shirt), स्ट्राइप्स शर्ट (Stripes Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
प्राजक्ताने गॉगल (Goggles) लावून फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
प्राजक्ताच्या या डॅशिंग लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
अभिनयाबरोबरच प्राजक्ता तिच्या लूककडे (Fashion Look) ही विशेष लक्ष देत असते.
-
प्राजक्ताला झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
प्राजक्ता लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात (South Indian Movies) झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…