-
फॅशन, अभिनय, नृत्य अश्या विविध पैलू मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर ! (फोटो सौजन्य-अमृता खानविलकर, इन्स्टाग्राम पेज)
-
अमृताच्या अभिनयाचे चाहते फक्त भारतात नाही तर जगभरात आहेत सध्या अमृता जगभरात प्रवास करताना देखील दिसतेय आणि नुकतीच ती USA टूर वर गेली आहे
-
अमृताचं नृत्य कौशल्य अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांनी अनुभवलं आहे आणि आजही तिच्या अदाकारी परॉर्मन्सवर चाहते तितकेच खुश होताना बघायला मिळतं आहे.
-
अमृताच्या लावणी पासून क्लासिकल नृत्या पर्यंत अमृता ने कायम सगळ्यांना भारावून सोडलं आहे.
-
सुंदरी हा सदाबहार नृत्यप्रयोग परफॉर्म करण्यासाठी अमृता या खास USA टूर वर आहे विशेष म्हणजे अमृताची देखील ही पहिली USA टूर आहे
-
अमृताने या प्रयोगाबाबत सांगितलं की ” पहिल्यांदाच मी आणि आशिष पाटील अमेरिकेत ” सुंदरी ” सारखा विशेष नृत्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत.
-
मराठी प्रेक्षक परदेशात सुद्धा तितकच प्रेम देतात हे बघून भारावून असं अमृताने म्हटलं आहे.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…