-
वैदेही परशुरामे हिचा नवा फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. पारंपरिक पोशाखात तिने ग्लॅमरस लूक साकारला आहे.
-
तिने घातलेला निळ्या रंगाचा भरजरी लेहेंगा आणि त्यावरची गुलाबी ओढणी संपूर्ण लूकला रॉयल टच देत आहे.
-
फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो. प्रत्येक पोझमध्ये ती नजरेतून आत्मभान दाखवत आहे.
-
ब्लाऊज आणि स्कर्टवर केलेले पारंपरिक नक्षीकाम आणि झळाळते भरतकाम फोटोंमध्ये उठून दिसत आहे.
-
या फोटोंना काही तासांत हजारोंनी लाईक्स मिळाल्या असून, चाहत्यांकडून वैदेहीच्या लूकचं मोठं कौतुक होत आहे.
-
‘Find yourself only when you lose yourself’ तिचे हे Caption सध्या चर्चेत आहे
-
या फोटोशूटमुळे वैदेहीने पारंपरिक लूकमधूनही ट्रेंडी व आत्मविश्वासपूर्ण ओळख प्रेक्षकांसमोर ठेवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामे/ इंस्टाग्राम)

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी