-
मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरच्या (Anushka Pimputkar) नव्या फोटोशूटची (New Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
अनुष्काने या फोटोशूटसाठी जांभळ्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Purple Designer Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीवर अनुष्काने मॅचिंग सुंदर आरी वर्क केलेला ब्लाऊज (Purple Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
अनुष्काने जांभळ्या नऊवारी साडीतील लूकवर गळ्यात भरजरी हार, कानातले, नथ अशा दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
या फोटोशूटला अनुष्काने ‘जपुन होतं ठेवलं मन हे कधीच न्हाई झुरलं…’ हे गाणं कॅप्शन म्हणून (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री मृणाल दुसानीसने (Mrunal Dusanis) अनुष्काच्या फोटोशूटवर ‘Sunder Mulagi’ अशी कमेंट केली आहे.
-
४ जुलै रोजी अनुष्काचा ‘अल्याड पल्याड’ (Alyad Palyad Movie) हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला.
-
अनुष्का सध्या स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का पिंपुटकर/इन्स्टाग्राम)

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी