-
स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री, कवयित्री आणि निवेदिका आहे.
-
स्पृहाने नुकतेच साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्पृहाने जांभळ्या रंगाची कॉटन साडी (Purple Cotton Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या कॉटन साडीतील लूकवर स्पृहाने पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह बॅकलेस ब्लाऊज (White Full Sleeve Backless Blouse) परिधान केला आहे.
-
माशाची डिझाईन (Fish Design) असलेले ऑक्सिडाइज्ड कानातले (Oxidized Earrings) स्पृहाने साडीतील लूकवर परिधान केले आहेत.
-
स्पृहाच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी ‘गोड… गोड… निव्वळ गोड…!!’ अशी कमेंट केली आहे.
-
स्पृहा सध्या ‘पुरुष’ (Purush Marathi Natak) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”